Q & A

फ्रुटनेट चा वापर कसा करावा? शेतकरी बांधवांना ते वापरताना काही त्रास तर नाही होत ना?

-साधारणतः लिंबाच्या आकाराचा पेरू(अन्य कोणतेही फळ) असताना त्याला फ्रुटनेट लावले जाऊ शकते.
खराडे अग्रॉचे फ्रुटनेट हे विविध चाचण्या आणि ग्राहकांच्या अनुभवांची दखल घेऊन बनविण्यात आले आहे. त्यामुळे, त्याचा वापर करताना कोणतीही अडचण येत नाही, तसेच फळांना फ्रुटनेट/अँटी-फोग बॅग बसविणाऱ्या शेतकरी/कामगारांचा उत्साह कायम राहतो.

फ्रुटनेट मागविल्यानंतर किती दिवसांमध्ये मिळते? ऐनवेळी डिलिव्हरी मध्ये काही अडचण तर येत नाही ना?

-खराडे अग्रॉचे फ्रुटनेट हे दर्जेदार, टिकाऊ व वापरायला सोपे तर आहेच पण सोबतच खराडे अग्रॉचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सेवा तत्परता! आजपर्यंत झालेल्या हजारो ऑर्डर्स मध्ये कधीही काहीही अडचण किंवा ग्राहकांची गैर सोयी झालेली नाही.
ऐनवेळी जरी आपण फ्रुटनेट/अँटी-फॉग बॅगची ऑर्डर दिली तरी कोणतीही ती योग्य पद्धतीने दिलेल्या वेळेत पूर्ण केली जाते याची हमी आहे.

खराडे अग्रॉच्या फ्रुटनेटचे दर परवडेबल आहेत का?

-कृषिक्षेत्रात येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना फायदा व्हावा; हेच उद्दिष्ट्य ठेवून खराडे ॲग्रो काम करीत आहे. असे असताना, फ्रुटनेट सारख्या तंत्रज्ञानाचा लाभ सर्व स्थरातील शेतकऱ्यांना उठविता यावा म्हणून याचे दर व त्या दरात मिळणारे फ्रुटनेट/अँटी-फॉग बॅग हे नक्कीच शेतकऱ्यांना परवडेबल आहे.