Blog

शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही मात्र भाजीपाला तर महाग विकतो? वाचा काय आहे कारण

राज्यात शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही व ग्राहकांना स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध होत नाही. अन्नसाखळीतील शेतकरी व ग्राहक हे दोन्ही घटक त्रस्त आहेत. शेतकऱ्याच्या हातामध्ये प्रत्यक्षात जी रक्कम येते त्यापेक्षा दुप्पट ते तीनपट जास्त दराने ग्राहकांना खरेदी करावी लागते. मध्यस्थांची वाढलेली साखळी, वाहतुकीवरील खर्च व व्यापाऱ्यांची नफेखोरी यामुळे आपला भाजीपाला दिवसेंदिवस महाग होत चालला […]

शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही मात्र भाजीपाला तर महाग विकतो? वाचा काय आहे कारण Read More »

नकली बियाणे व कीटनाशके बाबत काय सांगतो कायदा? फसवणूक झाली तर ताबडतोब करा ‘या’ गोष्टी आणि मिळवा थेट कायद्याची मदत…

शेतकरी आपल्या शेतात पीक पिकवण्यासाठी वेगवेगळ्या कंपनीच्या बि – बियाणांचा वापर करत असतात. पण या बियांची पेरणी केल्यावर कधी कधी हे पेरलेले बी अजिबातच उगवत नाही. यानंतर आपल्या शेतकरी बांधवांच्या लक्षात येत की आपल्याला कंपनी मार्फत पुरवण्यात आलेले बी खराब आहे किंवा नकली आहे. आपली झालेली फसवून त्यांच्या लक्षात येते पण आता करावं तरी काय

नकली बियाणे व कीटनाशके बाबत काय सांगतो कायदा? फसवणूक झाली तर ताबडतोब करा ‘या’ गोष्टी आणि मिळवा थेट कायद्याची मदत… Read More »

शेती करताना कोणत्या प्रकारची काळाजी घ्यावी

बागायती शेती-भारत हा शेती प्रधान देश आहे, असे आपण नेहमी ऐकतो आणि वाचतो याचा अर्थ बहुसंख्य लोक शेती करतात. आणि त्यांची उपजिविका शेतीवर अवलंबून असते. शेतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातीलच एक –बागायती शेती. बागायती शेती ही भरपूर उत्पन्न किंवा नफा देणारी शेती असली, तरी तिच्यासाठी कोणत्या प्रकारची जमीन योग्य आहे, शेती करताना कोणत्या प्रकारची काळाजी

शेती करताना कोणत्या प्रकारची काळाजी घ्यावी Read More »

शासकीय जागा बाजार समित्यांना नाममात्र दरात: एक महत्वपूर्ण निर्णय

राज्यातील शेतीमालाचा वाढता व्यापार आणि पणन क्षेत्रातील मूल्यवर्धनासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बाजार समित्यांना नाममात्र १ रुपयात शासकीय जागा उपलब्ध करणे, हे एक महत्त्वाचे पाऊल आहे जे शेती क्षेत्राला नवा आकार देण्यास मदत करेल.राज्यातील शेतीमालाच्या व्यापारात वाढ झाली असून, बाजार समित्यांकडून मूल्यवर्धनाच्या पायाभूत सुविधांची मागणी वाढली आहे. अत्याधुनिक पद्धतींमुळे बाजार आवार विकसित होत

शासकीय जागा बाजार समित्यांना नाममात्र दरात: एक महत्वपूर्ण निर्णय Read More »