शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही मात्र भाजीपाला तर महाग विकतो? वाचा काय आहे कारण
राज्यात शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही व ग्राहकांना स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध होत नाही. अन्नसाखळीतील शेतकरी व ग्राहक हे दोन्ही घटक त्रस्त आहेत. शेतकऱ्याच्या हातामध्ये प्रत्यक्षात जी रक्कम येते त्यापेक्षा दुप्पट ते तीनपट जास्त दराने ग्राहकांना खरेदी करावी लागते. मध्यस्थांची वाढलेली साखळी, वाहतुकीवरील खर्च व व्यापाऱ्यांची नफेखोरी यामुळे आपला भाजीपाला दिवसेंदिवस महाग होत चालला […]